तुळजापुर / प्रतिनिधी-

शहरातील वडारवाडा येथे आयोजित  अखंड हरिनाम सप्ताहास  आमदार   राणा जगजीतसिंह  पाटील  यांनी भेट देवुन दर्शन घेतले .

 यावेळी हभप गुरु बाबा औसेकर महाराज यांच्या किर्तन सेवेच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.  भाजप जिल्हाध्यक्ष  नितीन काळे  , भाजप शहराध्यक्ष  शांताराम पेंदे, पिटू गंगणे , आबा कंदले, नरेश अमृतराव अदिमान्यवरांन सह, आण्णापा पवार,  भारत पवार, पाराजी मामा देवकर, यल्लाप्पा मंडवळे, भारत माने, श्रावण पवार  , श्रावण जाधव,  सतीश बांडे महाराज,  बापु देवकर,  बलभिम पवार, अनिल पवार, सुनिल देवकर, संजय पवार, महादेव देवकर,   राजेंद्र देवकर, नागेश माने, समस्त वडार समाज बांधव उपस्थित होते.


 
Top