उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा.डॉ.संजय कांबळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद येथे  सत्कार करण्यात आला. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब अणदूरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत तालुका अध्यक्ष संपत सरवदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे मराठवाडा युवक उपाध्यक्ष रणजीत मस्के जगदीश कार्लेकर विठ्ठल येडके प्रमोद राऊत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top