उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   उस्मानाबादची धावपटू योगिनी फुगारे हिने नुकत्याच पार पडलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन एकविस कि.मि. अंतर अवघ्या एक तास सदोतिस मिनिटांत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल व मिनी ऑलिंपिक साठी निवड झाल्याबद्दल तिचा उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सत्कार केला. 

या प्रसंगी ॲथलेटिक्स असोसिएशनचे योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे, उमेश फुगारे,हर्षद जैन, प्रदिप लष्करे,जफर शेख, गिरीश अष्टगी शशी सूर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.


 
Top