उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या 2016 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील तसेच 2012 ते 2015 या प्रभारी अध्यक्षपदाच्या कालावधतील कारभाराची चौकशी करुन स्पेशल ऑडिट करण्याची मागणी काँगे्रस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली केली आहे.
निवेदनावर ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सिद्धार्थ बनसोडे, अजहर पठाण, मुहीब शेख, प्रवीण केसकर यांची स्वाक्षरी आहे.