लोहारा/प्रतिनिधी

आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार लोहारा शहरातील माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांना मिळाल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना लोहारा तालुका यांच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, ज्येष्ठ शिवसैनिक प्रताप लोभे, युवा सेना उपतालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमोल सोमवंशी, नगरसेवक अविनाश माळी, माजी उपसरपंच महादेव कार्ले, सुर्यकांत माळी, किरण डोंगरे, अन्वर शहा आदी  उपस्थित होते.


 
Top