उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील दहिफळ येथील देवस्थान खंडोबा मंदिर यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दर्शन घेतले. यावेळी गावकर्‍यांच्या वतीने संजय पाटील दुधगावकर यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी नारायण भातलवंडे, अभिनंदन मते, वसंत धोंगडे, कृष्णा पाटील, प्रशांत भातलवंडे, एफ आर काकडे, बोरके दादा, अमर भातलवंडे, बंडू मते, विशाल भातलवंडे, टिल्लू भातलवंडे आदी उपस्थित होते.


 
Top