तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 तालुक्यातील १०८ पैकी ४८ ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन यात १६० प्रभाग असुन ४१८ सदस्य निवडले जाणार आहेत. 

यात अ. जाती ८०,अ जा स्ञी ४४,अ. जमाती ३,अ.ज.स्ञी १, ना.मा.प्र ,५०टक्के मर्यादित ६४,ना.मा .प्र स्ञी २६,सर्वसाधारण २७१,स.सा. स्ञी १३६.एकुण स्ञी २३३,असे सदस्य निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुक जाहीर होताच गाव पक्ष पँनल, पातळीवर तयारीच्या हालचाली सुरु झाल्या असुन उमेदवार शोध मोहीम जोरात सुरु आहे.यंदा ग्रामपंचायतचा निवडणुकीत मोठी चुरस दिसुन येत आहे.रबी पेरणी होताच प्रचार सुध्दा चालु होणार असल्याचे दिसुन येत  आहे. राजकिय पातळीवर माञ गुपचुप हालचाली सुरु झाल्या आहेत. 


सरपंच पदाचा प्रभागनिहाय तपशील 

ग्रामपंचायत ४८, त्यात एस सी (डब्ल्यु )४, एस टी 00 एस टी (डब्ल्यु )१,ओबीसी ७,ओबीसी (डब्ल्यु )७,ओपन ११,ओपन (डब्ल्यु )१२


  ग्रामपचायतनिहाय सरपंच आरक्षण 

  अनु . जाती- मोर्डा / तडवळा , आपसिंगा , हंगरगा तुळ , देवसिंगा तुळ , ढेकरी , गुजनूर , ■  अनु . जाती स्त्री- दहिटना , तीर्थ बु , वडगाव लाख , चिकुंद्रा 

. ■■ ना.मा.प्र . स्त्री- गंजेवाडी , अरबळी , धोत्री , माळुंब्रा , मुर्टा ,   बोरनदीवाडी नळ , पांगरधरवाडी 

. ■ ना.मा.प्र . मानेवाडी , निलेगाव , केशेगाव , मसला खुर्द , काटगाव , बोळेगाव , केमवाडी , 

  ■■ सर्वसाधारण- चव्हाणवाडी , गुळहळ्ळी , देवसिंगा नळ , काक्रंबा , उमरगा चि , कुन्सावळी , लोहगाव , बोरी , काटी , सांगवी मार्डी , कार्ला .

 ■■ सर्वसाधारण स्त्री- चिवरी , काटी , वानेवाडी , होनाळा , सलगरा मड्डी , जळकोटवाडी , खंडाळा , सारोळा , वागदरी , शिरगापूर , खुदावाडी , सावरगाव .

 ■ अनु . जमाती स्त्री- नंदगाव .


 
Top