तेर/ प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने दहावीच्या विद्यार्थीनींसाठी शंभर मिटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेतील विजेत्यांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली.                       

 प्रथम विजेती अमृता रसाळ, व्दितीय विजेती ज्ञानेश्वरी पुजारी तृतीय विजेती गायत्री पंडित या विजेत्यांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली.स्पर्धेचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते. 

 
Top