तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील नारायण विश्वनाथ माने (वय 54 ) यांचे 3 नोव्हेंबरला सकाळी -हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 नारायण माने यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.


 
Top