उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भावसार समाजाचे ज्येष्ठ समाज सेवक तथा  शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी समर्थ बँकेचे संस्थापक  अध्यक्ष  ,नगरपालीकेचे माजी उप-नगराध्यक्ष , समता सोसायटीचे अध्यक्ष,समता प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक   चंद्रकांत मनोहरराव फुलसे (64)  ह्यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी   सकाळी 8: 20  वाजता  निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 4 वाजता कपिलधार येथे होईल.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.  त्याच्या पश्चात दोन भाऊ, बहीणी, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावाई नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top