उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील दिपश्री संगीत प्रशिक्षण केंद्रात जेष्ठ रंगकर्मी अभिनेते स्व. विक्रम गोखले यांना जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

 या प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत लोक कला विधा प्रमुख डॉ. सतीश महामुनी, देवगिरी प्रांत चित्रकला सहविधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ , जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर मोकाशे, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे - सुंभेकर व तुळजापूर संयोजन समिती अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे,संगीत विधा प्रमुख संदीप रोकडे उपस्थित होते.  


 
Top