कळंब/ प्रतिनिधी-

 संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे दिनांक 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन व क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात संत ज्ञानेश्वर बालक आश्रमाचे चालक ह. भ. प .महादेव महाराज अडसूळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अच्युतराव माने, माधव सिंग राजपूत तसेच जनसेवा फाउंडेशन ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन लातूर /उस्मानाबाद जिल्ह्याचे फिल्ड ऑफिसर ,अक्षय साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी आश्रमातील माजी विद्यार्थी प्रशांत गुंड (केज) याचा वाढदिवसानिमित्त ह.भ. प. महादेव महाराज अडसूळ यांनी सत्कार केला व  शुभेच्छा व्यक्त केल्या

  बालकाश्रमातील मुले व वृद्ध महिलांना केळी व बिस्कीट वाट वाटप करण्यात आले  कार्यक्रमासाठी सरस्वती अडसूळ, सुनिता देवी अडसूळ ,नाना मुळे, (उमरी )हनुमंत, काकडे साबला ,अमोल भोसले ,केज यांची उपस्थिती होती .


 
Top