तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ पंढरपूरात   दसनाम गोसावी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा दि.13 रोजी तुळजापूर  -दसनाम गोसावी समाजातील राज्यस्तरीय उपवर वधू-वर परिचय मेळावा व गुरुदिक्षा (बिजाहोम) कार्यक्रम गणेशनाथ मठ, पंढरपूर जि.सोलापूर येथे दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी गुरुदिक्षा बिजाहोम कार्यक्रम व दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता समाज मेळावा, दुपारी १२.३०  दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील दसनाम गोसावी समाजातील लोकांनी याची नोंद घेऊन दि.६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वधू-वर नाव नोंदणी करून जास्तीत जास्त समाज बांधवानी उपस्थित रहावे,असे आवाहन धन्यकुमार पुरी पाटील,अभिजित गिरी,सुनिल गोसावी,मोहन गोसावी,शिवशंकर भारती,सुधीर पुरी,थनराज गिरी - उमरगा, बाळासाहेब गोसावी परंडा, तानाजी भारती भूम,अमर गिरी,दयानंद गिरी-लोहारा,शिषूपाल पुरी-वाशी,अमर बबन पुरी यांनी केले आहे.


 
Top