तुळजापूर  / प्रतिनिधी-

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि . 25 नोव्हेंबर रोजी  सकाळी अकरा  वाजता जुने बसस्थानक समोरील महामार्ग रस्त्यावर चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे निवेदन   स्वाभिमानीशेतकरीसंघटना जिल्हा शाखेने तहसिलदार मार्फत  जिल्हाधिकारी  यांना दिले.

 हे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे ,राजेश हाके,  दुर्वास भोजणे, नेताजी जमदाडे, संतोष भोजणे,  बबलु महाडीक यांनी दिले.

 
Top