उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान करणाऱ्या भारतीय खोका पक्षाचा ढोंगी हिंदुत्व वाद्याचा खासदार   सुधांशु त्रिवेदी,राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारून तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेनाशहरप्रमुख संजय मुंडे,अतिश पाटील,गटनेते  सोमनाथ गुरव,संपदाताई धोंगडे ,बाळासाहेब काकडे, प्रवीण कोकाटे ,पंकज पाटील बंडू आदरकर, सुरेश गवळी ,तुषार निंबाळकर,रवी कोरे आळणीकर,गणेश असलेकर, बापू देशमुख,अजित बाकले, दिनेश बंडगर ,नेताजी राठोड, संकेत सूर्यवंशी,मनोज पडवळ, नाना घाडगे ,विनोद केजकर, अजय नाईकवाडी, सतीश लोंढे ,अमित जगधने, सुधीर अलकुंटे ,यशवंत शहापालक ,गजू पडवळ, महेश लिमये, संदीप शिंदे, पिंटू पवार ,बालाजी कांबळे ,रामप्रसाद पवार ,विलास कांबळे ,सिद्दीक तांबोळी ,शकीलभाई जे के,अण्णा यादव शिवप्रेमी,शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.

 
Top