तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये  माहिती अधिकारातील कलम 4 मधील 17 कामाची महिती अद्यापही अद्यावत न झाल्याने कायद्यातील  तरतूदीचा भंग होत आहे.तरी पंधरा दिवसात कार्यवाही सुरु असणे बाबतीत माहीती मिळावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ( महाराष्ट्र ) समिती वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदन विविध कार्यालय प्रमुखांना देवुन दिला 

 या मागणीचे  निवेदन तहसील अध्यक्ष धनाजी भिमराव कुरूंद  यांनी गटशिक्षणिधकारी पं.स. गटशिक्षण कार्यालय दिले आहे. 

 
Top