तहसीलदार चौगुले यांचा सत्कार Maharashtra Osmanabad November 26, 2022 A+ A- Print Email उस्मानाबाद/प्रतिनिधी-सामाजिक कार्यकर्त्या डॉ.स्नेहा सोनकाट यांनी नवनियुक्त अप्पर तहसिलदार प्रसाद चौगुले यांची सदिच्छा भेट घेऊन त्याचा सत्कार केला. व पुढील कामासाठी शुभेच्छ दिल्या.