तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसऱ्या दिवशी मंगळवार दि२९ रोजी सरपंच पदासाठी आठ गावातुन 11तर सदस्य पदासाठी सात गावातुन  15उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

आज पर्यत सरपंच पदासठी 11तर सदस्य पदासाठी ऐकुण 16उमेदवारी अर्ज दाखल झाले. सरपंच पदासाठी काटगाव १, काटी ३, १ वाणेवाडी १, काक्रंबा २, सांगवीकाटी १,कार्ला१निलेगाव१

सदस्य पदासाठी कार्ला १,सांगवीकाटी ५,जळकोट सा१,काक्रंबा १,आपसिंगा १,वाणेवाडी ६,

 
Top