तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील  अनंतराव नानासाहेब साळुंके ( ८६)  यांचे  शनिवार दि.29 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या  पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली] नातवंड असा परिवार आहे.त्यांच्यावर रविवारी सकाळी मोतीझरा येथील स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै अनंतराव सांळुके हे सहकार विभागात विशेष लेखापाल म्हणून  कार्यरत होते तसेच माजी नगराध्यक्ष सुहास सांळुके यांचे ते वडील होते. 


 
Top