परंडा  / प्रतिनिधी-

परंडा येथिल दारूल उलूम शहीदे आजम मदरसा मधील विद्यार्थी एहतेशाम रूहाणी वय १७ वर्ष  कुरआन हाफीज झाला असल्याने  शहरातील मौलाना यांच्या समोर एकाच वेळी संपूर्ण कुरआन चे तोंडपाठ वाचन केले आहे .

  एहेतशाम यास मदरसाचे शिक्षक हाफीज सरफराज यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी हाफिज शाहनवाज, हाफिज अब्दुल मलिक, हाफिज गुलाम गौस , मौलाना जफर अली काझी , हाफिज हुसेन यांची उपस्थिती होती मौलाना यांच्या हस्ते एहतेशाम चे कौतूक करून सत्कार केला.

 दारूल उलूम शहिदे आजम मदरश्याचा खर्च लोक वर्गणी तुन करन्यात येत असून मदरसा कमेटीची चे जावेद बागवान, अॅड इसराईल शेख , हारूण पठाण, गफार शेख , लतीफ तांबोळी , आयूब बागवान , जहांगीर शेख , अय्याज पठाण , बशीर कुरेशी , सत्तार डोंगरे ,अब्दुल रहिम मुजावर हे परिश्रम घेत आहेत .


 
Top