तेर /प्रतिनिधी

सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य आरएसएस करते,असे प्रतिपादन लातूर विभागाचे धर्म जागरण विभाग संयोजक राजेंद्र बिराजदार यांनी केले.  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उस्मानाबाद तालुक्याच्या वतीने विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवानिमित्त  पथसंंचलन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र बिराजदार  बोलत होते.यावेळी तालुका कार्यवाहक विलास टेळे, प्रमुख पाहुणे म्हणून कलाशिक्षक नवनाथ पांचाळ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.


 
Top