तुळजापूर  /  प्रतिनिधी -

येथील आराधवाडी भागातील माजी सैनिक दिंगबर दासराव रणदिवे  (८०) यांचे   रविवार दि २ रोजी दुपारी ३ वाजता सोलापूर येथील आश्विनी रुग्नालयात उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने   निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, तीन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आह. अन्नपुर्णा मंदिरातील  सेवक जयराज रणदिवे यांचे ते वडील होते. 

  माजी सैनिक दिगंबर रणदिवे यांच्यावर  रविवारी सायंकाळी १० वाजता येथील आराधवाडी भागातील स्मशान भुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top