तुळजापूर  /  प्रतिनिधी -

  उन्हातानात आई तुळजाभवानी दर्शनासाठी चालत येणाऱ्या भाविकांना  शिवसेना सोशल मीडिया विभागप्रमुख महादेव पवार यांच्या संकल्पनेतून  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने महादेव पवार व मित्र परिवाराच्या वतीने भाविक भक्तांना फळे व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. 

यावेळी  प्रमुख उपस्थितीत शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विभाग प्रमुख महादेव पवार यांच्यासह अनेक मित्र परिवार उपस्थित होते. 


 
Top