उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात बॅंकेचे अध्यक्ष मा.ॲड.मिलिंद पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत सुरुवातीला समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सुरूवातिला उपस्थित जेष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला.सुरुवातिला मा.अध्यक्षांनी विषयपत्रिका वाचून दाखवली.त्या नंतर अध्यक्षांचे मनोगत वाचून झाल्यावर विषयवार एक एक विषय मंजूर करण्यात आला.सर्व विषयांना सभासदांनी मंजूरी दिल्यानंतर शेवटी ऐन वेळीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

सध्याची बॅंकेची आर्थिक स्थिती सभासदांना समजून सांगण्यात आली,यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बॅंकेचे उपाध्यक्ष या.श्री.अशोक त्र्यंबकराव पाटील दुधगांवकर यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी  बॅंकेचे व्यवस्थापक श्री.धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले.यावेळी पिग्मी एजंट, बॅंकेचे विधीज्ञ,ग्राहक, उपस्थित होते.

: यावेळी बॅंकेचे संचालक सर्व श्री रमण आप्पा धोत्रीकर, नारायण कठारे, रामदास कोळगे, मेघश्याम देशमुख,संगीता सरवदे, सुरेश खांडेकर, निशिकांत कोळपे पाटील, शर्मिष्ठा डांगे करून गोरे हे सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी पिग्मी एजंट उपस्थित होते.


 
Top