उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संजय श्रीरंग घोडके यांची नियुक्ती उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद (मल्टीस्टेट बँक ) बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ संजय श्रीरंग घोडके यांची  नियुक्ती करण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय श्रीरंग घोडके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष वसंत संभाजी नागदे संचालक आशिष मोदनी व बँकेचे सर् व्यवस्थापक एम बी गायकवाड तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांच्या अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top