उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे अधीक्षक बाळासाहेब घोलप, स्वप्नील पाटील, सुनिल चिलवंत, शाकीर शेख, तांबोळी आदी उपस्थित होते.


 
Top