तुळजापूर / प्रतिनिधी-,

 तालुक्यातील नांदुरी शिवारातील निवृत्ती सुभाष गाडे यां शेतकऱ्यांचा पाच एकरावरील एकत्र केलेला सोयाबीनचा ढीग शुक्रवार  दि.१४रोजी राञी ११ वा.आग लागुन  जळुन खाक होवुन शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले.  आगीचे नेमक ेकारण अद्याप समजू शकले नाही. 


 
Top