तुळजापूर / प्रतिनिधी-

 काय झाडी काय डोंगार काय हाटेल सब एकदम ओके है फेम सांगोला येथील आ. शहाजी  बापु पाटील यांनी शुक्रवार दि २८रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी  मातेचे सांयकाळी मनोभावे  दर्शन घेतले.

श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर सगळ एकदम ओके है अशी प्रतिक्रिया दिली.


 
Top