उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुप्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अविनाश कोरडे,तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक श्री.कुलकर्णी, श्री. तुळजाभवानी देवस्थानाचे सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे,अनिल चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

 
Top