उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

येथील डॉ बापूजी साळुंखे, विधी महाविद्यालयातून  येथून   परतापूर ता कळंब  येथील जयराम शिवाजी शिंदे यांनी  (एल.एल.बी.)  कायद्याची पदवी प्रथम वर्गातून मिळवली त्याबद्दल त्यांचे धाराशिव जिल्ह्याचे   खासदार  ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांनी पेढे चारून शुभेच्छा दिल्या यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top