उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग,संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत   पाटील  हे उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील.

 सोमवार दि.3 ऑक्टोबर 2022 रोजी  रात्री 08.30 वा. तुळजापूर येथे आगमन व तुळजाभवानी मंदिरात श्री. तुळजाभवानीची नवरात्रीतील आठव्या माळेची आरतीस उपस्थिती. रात्री 10.30 वा. तुळजापूर  येथून वाहनाने मंगळवेढा,जि. सोलापूरकडे प्रयाण.

 
Top