उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एकात्मीक बाल विकास सेवा योजना उस्मानाबाद यांच्या अंतर्गत व सिडीपीओ  कड सर व सुपरवायजर गजभारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी क्रं 53 ते62 दहा अंगणवाडी चा एकत्र पोषण अभियान निमित   आहार सप्ताह व प्रतिज्ञा घेण्यात आली व पोषण माह साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ आर्चना अंबुरे   तसेच सुपरवायजर श्रीमती गजभारे अस्मिता  व सर्व अंगणवाडी सेविका मदतीनस व आशा सेविका व गरोदर माता स्तनदा माता व किशोरी मुली या कार्यक्रमास उपस्थि होत्या डीपीओ सर ,श्री कड , सुपरवायजर श्रीमती आस्मिता गजभारे, अंगणवाडी सेविका सीमा उंडाळे अर्चना विर’ बालिका यादव’ वर्षा करंजकर ‘सविता खोत ‘लक्ष्मी गोरवे ,पल्लवी जाधव ‘ तबसुम शेख ‘ स्वाती सरवदे , जयश्री कोनाळे  ‘माधवी आंधळे ‘ताराबाई सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. 


 
Top