उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील प्रतिष्ठित व्यापारी  कै. नंदकुमार महादेवअप्पा गार्डे  यांचे आज  दिनांक 07/09/2022 वार बुधवार रोजी सकाळी 07 वाजून 15 मिनिटांनी, विश्वराज हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान   निधन झाले आहे.  मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्ष होते. त्यांचे पश्चात त्यांच्या पत्नी, दिनेश व डॉ.सनेश ही मुले, सुना,पुतणे, बंधू, भावजया, बहिणी, जावई, आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 कै. नंदकुमार महादेवअप्पा गार्डे यांचा अंत्यविधी  दिनांक 07/09/2022 रोजी सायंकाळी 06-00 वाजता उस्मानाबाद येथे करण्यात आला.  यावेळी प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, नातेवाईकांची उपस्थिती होती. 


 
Top