तुळजापूर   / प्रतिनिधी- 

  आविष्कार  फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र  तर्फे  उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल देण्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा   राज्यस्तरीय  पुरस्कार फराता इसाक पटेल यांना सोलापूर येथे फुडकुले  सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात आला.   हा पुरस्कार  सोलापुर येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक  अनिल  देशमाने यांच्या हस्ते  संस्थेचे  अध्यक्ष श्री संजय पवार  यांच्या उपस्थितीत  देण्यात आला. 


 
Top