तुळजापूर / प्रतिनिधी-

संभाजी ब्रिग्रेड तुळजापूर  विधानसभा  अध्यक्षपदी    शिवश्री महादेव राजेंद्र मगर यांची  निवड करण्यात  आली.

 यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर ,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संभाजी ब्रिगेडचे संघटक मनोज कुमार गायकवाड व  उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद पवार  यांच्या हस्ते नियुक्तीपञ देण्यात आले.


 
Top