तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात  नगरपरिषद व पोलिस खात्याने संयुक्त रित्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवुन  भवानी रोड मोकळा केला.

नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद नातू पो.नि अदिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली छञपती शिवाजी महाराज पुतळा ते भवानी रोड महाद्वार पर्यत दुकानांचे रस्त्यावर आलेले तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण धारकावर मुंबई पोलिस कायद्यान्वय कारवाई केली 

यात दुचाकी हातगाडी रस्त्यावर आलेल्या दुकानांचा अतिक्रणीत भागांचा समावेश आहे.

 
Top