तुळजापूर  / प्रतिनिधी-

  तुळजापूर  येथील  कष्टक-यांची  वसाहत असलेल्या दयावान नगर मधील दयावान युवा मंचाने यंदाचा श्रीगणेशत्सोवात भव्य दिव्य वीस फुट उंचीची नेञदिपक आकर्षक अशी नंदीवर मुषक व त्यावर शंभुमहादेव,अवतारात  आठ आयुध हातात घेत असलेली विघ्नहर्ता गणरायाची मुर्ती प्रतिष्ठापना केली आहे

 सोलापूर येथील कलाकार व्हाईटला यांनी ही मुर्ती तयार केली असुन ती  मंडपात  प्रतिष्ठापना करण्यासाठी क्रेन चा वापर करण्यात आला.  गरीब वस्तीतील पण  मनाने श्रीमंत असणारे मंडळ ठरले आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  दयावान युवा मंच  मंडळाचे  संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे कार्यअध्यक्ष कुणाल रोंगे, दादाराव भोरे,अध्यक्ष राजु भोरे ,उपाध्यक्ष निखिल ईगवे, कोषाध्यक्ष सोनु साखरे, सचिव रिहान शेख 

मंडळाचे सदस्य:- सुरज गायकवाड, राजु चव्हाण, दिदार मुलानी, अनिल पोपळे राजेंद्र सातपुते, अस्तिक साखरे, छबीलाल परदेशी, दाजी देवकर , बाजीराव शिंदे, ओंकार ईगवे, भैरवनाथ रोटे, धिरज नरसुडे, पप्पू पवार, सोमनाथ भोरे, नितीन गुजांळ  हे परीश्रम घेत आहेत.

 
Top