उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील  येथे प्रभाग क्र. 07  मध्ये शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार  ओमराजे निंबाळकर,  जिल्हाप्रमुख तथा आमदार  कैलास पाटील, युवा सेना विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख  अक्षय ढोबळे ,शिवसेना स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत नगरसेवक  राणा कमलाकर बनसोड,  सिद्धेश्वर कोळी,प्रवीण केसकर, शाखाप्रमुख वसंत करडे, स्वप्निल वाघमारे, राहुल वाघमारे, आनंद गायकवाड, इत्यादी मान्यवर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


 
Top