तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यात जुन ते आँगस्ट 2022दरम्यान सतत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने अतिवृष्टी निकष लावुन मंगरुळ विभागात चोवीस तासात ६५ मिमि पाऊस झाल्याने अतिवृष्टीत हा विभाग आल्याने  मंगरुळ भागातील ११ हजार २२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी ११ कोटी ९२ लाख रुपये मंजुर झाले आहेत.


 
Top