उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ.बाबासाहेबआंबेडकरमल्टीस्टेटको-ऑप. क्रेडिटसोसायटीलि. यासंस्थेची 11 वी.वार्षिक सर्वसाधारण सभा  ी संस्थेचे चेअरमन ॲड.चित्राव अरविंदराव गोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

चेअरमन यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन कामकाजास सुरुवात केली. विषयपत्रीकेतील विषयानुसार विवेचन केले.सभेचे कामकाज संपल्यानंतर चेअरमन यांनी संस्थेमार्फत चालविण्यात येत असलेल्या ऑनलाईल सेवा, क्युआरकोड, विनामुल्यआरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सेवा तसेच संस्थेमार्फत चालू असलेल्या कर्जसेवा इत्यादीबाबत विवेचनकेले. 

  तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद  यांनी संस्थेचे कामकाज तसेच साखर कारखाना व मल्टीस्टेट, राजर्षीशाहूपतसंस्थाआणि हिंगळजाई फारमर्स यासंलग्नीत संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याविकासासाठी सतत प्रयत्न शील असल्याचे प्रतिपादन करुन यासंस्थांच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,आवाहन केले. 

शेवटी हनुमंतभुसारे, संचालक यांनी संस्थेचे उपस्थित सभासद, कारखान्याचे, राजर्षी शाहूपतसंस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेचे हितचिंतक, कर्मचारी यांचे आभार मानुन सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.

 

 
Top