तुळजापूर / प्रतिनिधी-

 खा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीरात जावुन दर्शन घेतले. यावेळी  पारंपरिक पुजारी पवार यांनी पुजा विधी संपन्न केला.

यावेळी त्यांच्या सोबत माजी आ. राहुल मोट,  जीवन गोरे , दुर्गश सांळुके,  वैशालीताई मोटे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नंदकुमार गवारे, गोकुळ शिंदे,   शफीभाई शेख,  विजय सरडे, बबन गावडे, खंडोजी जाधव,  गोरख  पवार , दिलीप मगर,  संदीप गंगणे, सचिन कदम, नितीन  रोचकरी,  रोहित चव्हाण समर्थ पैलवान, शशी नवले, बाळासाहेब चिखलकर,  राजाभाऊ शिंदे, राजाभाऊ गायकवा,   किशोर  गंगणे, आप्पासाहेब पवार यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते. 

 
Top