उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरुडा येथे जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष   शिवकुमार स्वामी,  राजकुमार माने, गणेश माळी , वसंत पवार , सुनील काळे,भगवान नाईकवाडे, श्रीमती शुभांगी कांबळे,रोकडे डी व्ही .,अनिल चव्हाण  आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान  जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेमध्येविविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी वरुडा गावचे सरपंच   लखन इटकर ,उपसरपंच खंडेराव गाढवे ,  संजय पवार, नाना दिगंबर पवार ,  बापू पवार , संतोष पवार ,  रावसाहेब पवार , नरेंद्र चव्हाण ,   सिद्धाराम चव्हाण ,   अविनाश चव्हाण ,  आप्पा काळे ,   शंकर पवार,  रवी काळे ,   दत्ता चव्हाण ,  संजय काळे,  सुरेश काळे,  जग्गू काळे ,   दादा काळे ,  दिलीप काळे , श्रीसोपान काळे , सौ आशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.     सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  प्रकल्प अधिकारी  बळवंत गायकवाड  व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर येथील कर्मचारी वृंद ,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उस्मानाबाद चे वार्डन  दिवाने सर,  तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरुड येथील कर्मचारी वृद्ध यांचे योगदान लाभले. 

 

 
Top