उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मी पाडोळी गावी आलो तेव्हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले गाव असल्यामुळे येथे सर्वसामान्य सज्जन माणसांना गुलामी तजीवन जगावेलागत होते दहशत व गुंडगिरीचे वातावरण होते अशा परिस्थितीमध्ये मी ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषदेपर्यंतराजकीयसत्तेचा वापर लोकसेवेसाठीच केला पिचल्या गांजलेल्या तसेच गुलामी तजीवन जगणाऱ्या लोकांना न्याय मिळवून दिला अशा सर्वसामान्य लोकांनीही माझ्यावर विश्वास टाकून अपार प्रेम केले त्यांच्या सेवेमुळेच मी मोठा झालो असे प्रतिपादन पाडोळीचे सुपुत्र व भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांनी सत्काराला उत्तर देताना केलेपाडोळी येथील रूपा माता दूध डेअरीचे सर्व कर्मचारी व नागरिकांच्या वतीने गुंड गुरुजींचा 74वा वाढदिवस दिनांक 25 ऑगस्ट 22 रोजी सायंकाळी भरगच्च लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला प्रारंभी व्यासपीठावरील हरिभक्त परायण श्रीरंग आबा बोचरे माऊली राजगुरू श्री दत्तात्रय सोनटक्के रामदास गुंड उपसरपंच बाबुराव पुजारी यांच्या हस्ते त्यांना फेटाश्रीफळ पुष्पमाला फोटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सोनटक्के रामदास गुंड संजय व अण्णा गुंड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना आयुर आरोग्य उदंड लाभो व शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळावेअसेही सोनटक्के यांनी यावेळी सांगितले उपसरपंच बाबुराव पुजारी यांनीगुंड गुरुजी यांचे जीवन कर्मयोगी सम आहे त्यांनी परिसरातील जनतेची सेवा सातत्याने केली त्यांच्या ठिकाणी सेवा भाव दयाभाव व राष्ट्रीयत्वाचीतीव्र जाणीव सदैव आहे त्यांना आयुर आरोग्य उदंड लाभो असेही ते म्हणाले सत्काराला उत्तर देताना सांगितले की मी समाजसेवेची प्रेरणा रास संघातूनगुंड गुरुजी यांनीसांगितले की त्या वेळचे विरोधी पक्षाचे नेतेबळवंतराव घोगरे मुरलीधर तर्कसेकोंडाप्पा कोरे इत्यादी सह मोठमोठ्या नेत्यांचा सहवास मला लाभलासंभाजीराव भिडे गुरुजी यांची संगत काही काळ मिळाल्यामुळेराष्ट्रसेवा करण्याची जाणीव मिळाली त्यामुळेच मी घडलो गेलो अशी ही त्यांनी आतापर्यंतच्या कालखंडातीलकाही प्रसंगाचा दाखला त्यांनी देऊन सांगितले शेवटी आभार प्रदर्शन रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक एडवोकेट व्यंकट गुंड यांनी केले सूत्रसंचालन उत्तम गुंड यांनी केले यावेळी उद्योजक कुंडलिक लांडगे हनुमंत कदम इत्यादींनीही त्यांचा वैयक्तिक भेट देऊन सत्कार केला यावेळी दिलीप पवार कालिदास भोसरीइत्यादी सह नागरिक व डेरीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेशेवटी चहापान नंतर कार्यक्रम संपला