उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्तेपदी  हनुमंत पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली.  या निवडीबद्दल पवार यांचा उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा ज्येष्ठ नेते   मधुकरराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष  बस्वराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश अष्टे, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, संघटक राजेंद्र शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिजीत चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे, नरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा बँक संचालक महेबूब पटेल, धनंजय राऊत, आशिष मोदानी, उमेश राजे निंबाळकर, दर्शन कोळे, भारत काटे, अमर माने, सलमान शेख, अशोक शिंदे, राजेश सुतार, काका सोनटक्के, नंदू क्षीरसागर, अश्रुबा माळी, बाबा देडे, संजय पवार, लक्षमन पाटोळे, विष्णू चौरे, राजकुमार बचाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top