तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील श्रीमुदगुलेश्वर मंदीरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आलेली श्रीगणेश चतुर्थी व  स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने श्रीमुदगुलेश्वर  मंदीरात तिरंगी मोदकाचा आरास व   फुलांचा आकर्षक सजावट करुन  स्वातंत्र्य  सेनानीचा प्रतिमा लावुन आकर्षक देखावा तयार आला होता. 


 
Top