उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेस आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी भेट दिली असता त्यांचा संचालक विश्वास अप्पा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदानी, संचालक आशिष मोदानी, धनंजय सावंत, सरव्यवस्थापक एम बी गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top