तुळजापूर / प्रतिनिधी-

 शहरातील  नळदुर्ग रोडवर तुळजापूर हंगरगा शिव रस्त्याच्या जवळील विहरीत एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत मंगळवार दि. ९रोजी सकाळी  आढळुन आले. यांसदर्भात  पोलिस  प्रशासनास माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिस प्रशासनाने दखल घेवून प्रेत विहीरीतून काढून उपजिल्हा रुग्नालय येथे दाखल केले . या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात प्रक्रिया उशीरापर्यंत शुरू होती. 


 
Top