उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येथील पोलिस मुख्यालयात ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे समूह गायन करण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार सहभागी झाले. तसेच जिल्ह्यातील ५ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, १८ पोलिस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखायेथे संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनी समूह गायन केले.

 
Top