मराठवाड्याचे भूमिपुत्र शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री विनायकरावजी मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व आरक्षणासाठी ते सातत्याने लढा देत होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. एक चळवळीचा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली
चळवळीचा नेता हरपला - आ .राणा पाटील