तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार  तथा माजी  मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी   पार्श्वभूमीवर काटगाव, पिंपळा बु. या गावांसह ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्यांचाशी संवाद साधुन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले

  यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंडित जोकार, पं स माजी सदस्य रामदास चेंडके, महादेव पाटील दिनकर गिराम, सिद्धेश्वर कस्तुरे, लालसाहेब वांगेवाले,भीमराव गायकवाड, आप्पा पाटील, नाना पवार, आप्पासाहेब महाजन , मनमत हजारे तर पिंपळा बुद्रुक येथे माजी सरपंच बलभीम चौगुले, पोलीस पाटील धैर्यशील राजे पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम पाटील, बालाजी चुंगे, उपसरपंच विजय जाधव, सुभाष शिंदे, संग्राम राजे पांढरे, सोमनाथ मोरे, परवेज शेख, बालाजी खराबे, आप्पा गवळी, मंगेश जाधव, उत्तम नरवडे, पांडुरंग पाटील, गणेश चौगुले, विश्वनाथ खराबे,मारुती निहार, सुधाकर वाघमोडे सरपंच, भारत धोतरकर, गोपाळ जाधव, बाळू शिरसाट,शंकर चौगुले यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.  


 
Top